Hello everybody!
Translate this page:
You can translate the content of this page by selecting a language in the select box.
Author Name: लेखन स्वामी विवेकानंद
अनुवादक प्रा. रं.रा.देशपांडे
Language:- Marathi
Page:- 36
About Book:-ह्या
पुस्तकामध्ये सहा पाठ आहे. स्वामी विवेकानंद अमेरिकेत असताना योगसाधनेवर दिलेल्या भाषणाचा मराठीत अनुवाद आहे. या भाषणात स्वामी विवेकानंदानी थोडक्यात राजयोगाचे सार
सांगितले आहे. प्राणायाम,ध्यान,धारणा,समाधी इत्यादी विषयांचे सुबोध भाषेत विवरण
केले आहे.
जगातील
दुसऱ्या कोणत्याही शास्त्राप्रमाणे राजयोग हेही शास्त्र आहे.ते मनाचे विस्लेषण आहे,
इंद्रीयातील राज्यातील सत्याचा संग्रह करून आध्यात्मिक जीवन घडविण्याचे ते एक शास्त्र आहे.हा अनुभव
योगाने प्राप्त होतो.
पहिल्या
पाठात स्वामी विवेकानंदानी ‘शारीरिक आणि मानसिक पवित्र’ बद्दल सांगितल आहे. मनाची
एकाग्रता हाच सर्व ‘ज्ञानाचा’ उत्तम उगम होय.योगाभ्यास करण्यासाठी संधाकाळ हा उत्तम वेड होय.
दुसऱ्या
पाठात स्वामी विवेकानंदानी “अष्टांग योग“ सांगितलेला आहे, आणि प्राणायामा बद्दल
विश्लेषण स्वरुपात माहीती सांगितलेली आहे.
प्राणायामाचे
तीन भाग आहेत-
पहिला-पूरक
:- श्वास आत घेणे.
दुसरा-कुभक
:- श्वास रोधून ठेवणे.
तिसरा-रेचक
:- श्वास सोडून देणे.
तीसऱ्या
पाठात स्वामी विवेकानंदानी ‘कुंडलिनी’ बद्द्ल विश्लेषण केले आहे.
चवथ्या
पाठात स्वामी विवेकानंदानी ‘चंचल मनाचे’ नियंत्रण बद्द्ल विश्लेषण केले आहे. योग्य रीतीने उपयोगात आणल्यास कलपनाशक्ती हा आपला सर्वात मोठा मित्र
होय.
पाचवा पाठात स्वामी विवेकानंदानी ‘प्रत्याहार व धारणा’
बद्द्ल विश्लेषण केले आहे. प्रत्याहार
म्हणजे मनाला एकत्र आणून त्याला इच्छित वस्तूवर केंद्रित करण्याचा प्रयत्न होय.
सहावा पाठात
स्वामी विवेकानंदानी “सुषुम्णा” बद्द्ल विश्लेषण
केले आहे.
Click on link to download Free PDF


THIS IS TRUE IAM THE RAJ YOG SADHAK
ReplyDeleteHey how can I get in touch with you. My email id is pragatmudra@gmail.com. plz email me with u r phone number
ReplyDelete6
ReplyDeleteDownload hot nahiye
ReplyDeletebad wabsite this cant downlod pdf
ReplyDelete